जय भीम क्रांतीचा नारा
उठ आवाज कर भीम प्रहार कर
इतिहास कर नवा
वैर्यास धाक दे ऐसी हाक दे
दाखव जोश नवा
उठ आवाज कर भीम प्रहार कर
इतिहास कर नवा
वैर्यास धाक दे ऐसी हाक दे
दाखव जोश नवा
ध्यास नवा नव्या क्रांतीची नशा ही
जोश नवा घुमुदे दाही दिशाही
ध्यास नवा नव्या क्रांतीची नशा ही
जोश नवा घुमुदे दाही दिशाही
जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैर्या इशारा हा
जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैर्या इशारा हा
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम
चळवळ प्रबळ कर हा बादल वाघाची चल घे
दाखव जिगर भय हे जुगर विद्देची ढाल घे
कर हा उठाव घालूणी घाव हाती मशाल घे
जग जिंकूनी उठ पेटूनी मिठीत आभाळ घे
लढ आता छातीचा कोट करुनी
हो छावा येऊ दे झेप घेउनी
जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैर्या इशारा हा
जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैर्या इशारा हा
जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम
पाऊल उचल होशील सफल किती सोसल्या कळा
निर्धार कर हा वार कर घे हाती हा नीळा
इतिहास नवा करतो कथन शिलावंत आजवर
जय भीम ने केली आता इथे आमची ही मान वर
दिवस असे उगवले उत्कर्षाचे
पर्व नवे पहिले आदर्शाचे
दिवस असे उगवले उत्कर्षाचे
पर्व नवे पहिले आदर्शाचे
जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैर्या इशारा हा
जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैर्या इशारा हा
💙💙💙